tag:blogger.com,1999:blog-1440540397909558872.post6892028993032634670..comments2023-07-07T05:20:57.046-07:00Comments on GavakadchyaGoshti: दस्त म्हणजे काय रे भाऊ*
दस्त व दस्त नोंदणीSurajkumarhttp://www.blogger.com/profile/16119816458473802616noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1440540397909558872.post-51494675821010381892021-01-30T14:00:37.288-08:002021-01-30T14:00:37.288-08:00ही माहिती आवश्यक आहे पण जास्त युट्युब वर मिळत नाही...ही माहिती आवश्यक आहे पण जास्त युट्युब वर मिळत नाही विडिओ बनवलात त्या बदल अभिनंदन, माझा प्रश्न आहे,

की लग्न झालेली (व 7/12 वर नाव लागलेली) मुलगी दुसऱ्या शहरात रहात असेल आणि जमीन गावाला असेल तर आपल्याला हक्कसोड पत्र हे तिच्या शहरातील तहसीलदार कार्यालयात करता येऊ शकते की जिथे जमीन असते त्या भागातील तहसील कार्यालयात करावे लागते ??

आणि दुसरा प्रश्न हकसोड पत्र हे तहसीलदार कडेच करावे लागते की वकिलां कडे करता येऊ शकते ??
की तहसीलदार कार्यालयात स्वतः करू शकतो की वकिलांना मार्फत काम करणे सोपे ठरू शकते ?

कृपया वरील प्रश्नां बद्दल माहिती द्याRDKhttps://www.blogger.com/profile/00687136939132911372noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1440540397909558872.post-63816662706096240102020-12-25T05:45:50.986-08:002020-12-25T05:45:50.986-08:001988 ला खरेदी खत नोंदणी कशी केळी जात होती1988 ला खरेदी खत नोंदणी कशी केळी जात होतीAnonymoushttps://www.blogger.com/profile/05351812328799237780noreply@blogger.com