एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

अजब कारभार

अजब तुझा कारभार मंडळा
अजब तुझा कारभार
वीज बिल भरतो वेळेवरी तरी
वीजचोरीचा आम्हावरी भार
दर महिन्याला देयक येई
तुझ्या युनिटच्या दराला
नाही अंत ना सुमार
मंडळा अजब तुझा कारभार

*97 63 256 717*
श्री.सुरजकुमार निकाळजे
गिरवी ता .फलटण ,जिल्हा- सातारा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा