एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, २५ मार्च, २०१७

११ वी व पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र...

🇮🇳उत्पन्न दाखला🇮🇳
१_तलाठी उत्पन्न दाखला
२_रेशन कार्ड
३_उत्पन्न पुरावा
४_कु. प्रमुख फोटो
5  वडिलांचे आधार कार्ड/ मतदान ओळखपत्र

🇮🇳डोमिसाईल🇮🇳
१_तलाठी रहिवासी दाखला
२_शाळा सोडल्याचा दाखला किंवा    
     बोनाफाईड
3  वडिलांचा शाळेचा दाखला
4   पंधरा वर्ष पूर्वीचे लाईट बिल किंवा
     घरपट्टी
5  चालू लाईट बिल किंवा घरपट्टी
6_रेशन कार्ड
7_कु. प्रमुख फोटो

🇮🇳जातीचा दाखला🇮🇳
१_मुलाचा शाळा सो. दाखला
२_वडिलांचा शाळा सो.दाखला
३_आजोबा शाळा सो. दाखला
४_तलाठी जातीचा दाखला
५_तलाठी रहिवासी दाखला
६_रेशन कार्ड
७_कु. प्रमुख फोटो
7/12 उतारा जात नमूद असणे आवश्यक
(एसी/एस टि- १९५०,
व्हिजे / एन टि-१९६१,
ओबीसी- १९६७ चे मानवी दिनांक पुरावे आवश्यक)

🇮🇳नॉन क्रिमिलेअर🇮🇳
1_तलाठी मागील ३ वर्षाचे उत्पन्न दाखले
२_तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला
3_जातीचा दाखला
4_तलाठी रहिवासी दाखला जात
     नमूद असणे आवश्यक
5  रेशन कार्ड
6  कूटूंब प्रमुख फोटो 2

पालकांची जुन महिन्या मध्ये ऍडमिशन साठी धावपळ होते व कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान सोसावे लागते...
हे टाळण्यासाठी आजच कागदपत्रे तयार करून घ्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा