एकूण पृष्ठदृश्ये

शनिवार, १८ मार्च, २०१७

फेरफार नोंदीतील चुकांची दुरुस्ती


फेरफार मध्ये झालेल्या चुकांमुळे सातबारा वर तशीच नोंद ओढली जाते.

फेरफारमधील चुकांची दुरुस्ती संबंधीत माहिती :-

१.लेखनातील चुका व त्याची दुरुस्ती :-

हमखासपणे नावात चुका होतात. एखादा गट नंबर वगळला जातो. अशा प्रकरणी महसूल खात्याने नव्याने नोंद घेण्याची आवश्यकता नसते. लेखन प्रमादानातील चूक दुरुस्त करतेवेळी खातेदाराने थेट संबंधित तहसीलदारांकडे अर्ज करावा. त्यांना कलम 155 महाराष्ट्र महसूल अधिनियमाखाली संबंधित रेकॉर्ड दुरुस्त करून घेण्याचे अधिकार असतात. ज्या प्रकरणात महसूल खात्याची चूक असते; अशा केसेसमध्ये तहसीलदार निर्णय घेऊन चूक दुरुस्ती करून घेऊ शकतात. मात्र योग्य ती कार्यवाही करावी; असा आदेश  महसूल कर्मचाऱ्यांना देऊ नये तर जमीन महसूल कायद्यातील संबंधित तरतुदीखाली चूक दुरुस्त व्हावी असे आदेश द्यावेत.

२. हक्काबाबत होणाऱ्या चुका व त्याची दुरुस्ती:-

जमिनीच्या मालकी हक्क ,कुल ,वारसा, उत्तराधिकारी इत्यादी हक्कांमध्ये आपल्याला स्थान देण्यात आले नाही असे वाटणाऱ्या व्यक्तीला योग्य त्या पुराव्याच्या आधारे आपणास सादर बाबत हक्क आहे. हे मांडण्यासाठी फेरफार नोंदी विरुद्ध रीतसर अपील किंवा फेर तपासणी केली पाहिजे.

जमीन व्यवहाराच्या बाबतीत फेरफारमध्ये झालेल्या चुका व त्याची दुरुस्ती बाबत :-

पूर्वी झालेल्या नोंदीमध्ये दुरुस्ती संबंधी नोंदणी दुबार होणे कामी अपील करावी लागते. असा अर्ज केल्यानंतर फार तपासणी केली जाते व नंतरच दुरुस्ती संबंधी निर्णय घेण्यात येतो. शेतकरी तहसीलदार कार्यालयात तक्रार दाखल करतात व फेरफार नोंदीमध्ये दुरुस्तीचा आग्रह धरतात परंतु त्यासाठी कार्यालयीन प्रक्रिया पार पाडावी लागते जरी चूक असेल तरीसुद्धा.

६१ टिप्पण्या:

  1. 1984 सालची फेर फार नोंद चुकीची झाली आहे परंतु त्यासाठी संचिका तहसील कार्यालयात शोधून सापडत नाही. तरी ती आणखी कुठे मिळू शकेल

    उत्तर द्याहटवा
  2. 155 अतंर्गत फेरफार दुरुदुरु अर्जावर तलाठी योग्य कार्यवाही करत नाही ?

    उत्तर द्याहटवा
  3. पुनर्मोजणी नंतर माझा सात बारा तलाठी कार्यालयात उपलब्ध नाही आहे. दुरुस्ती कामी अर्ज केले तरी प्रकरण विनाकार्यावाही निकाली काढण्यात आली आहे. काय करावे यावर कृपया सुचवावे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. योग्य कायदेशीर पुरावे तुमच्याकडे असतील तर सबंधित सर्वांवर रीतसर न्यायालयीन खटला दाखल करावा.💐💐💐

      हटवा
  4. माननीय जगताप साहेब जि.पुणे, ता.ईंदापूर,गांव.शेटफळ हवेली मधील आँनलाईन फेरफार आपली चावडी मध्ये पाहिल्यास 4503 ते 4513 पर्यंत दिसतात पण मधले 4504,4505,4506 दिसत नाही तरी कृपया मार्गदर्शन करावे. C S Bhosale

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. नमस्कार जे फेरफार नम्बर दिसत नाहित ते फेरफार मंजूर झालेले आहेत. त्याची ७/१२ उताऱ्यावर नोंद झालेली आहे.

      हटवा
  5. मीननीय सर २०१९मध्ये फेरफार झाली पन आमचे ४ ही झनाचे नाव ७/१२ वर आलेआहे पन ३ नाव वगळून आई चे नामी करण आहे क्रूपया मार्गदर्शन करावे माझे नं.मो.८३९०८९७७९८plz sar

    उत्तर द्याहटवा
  6. मूळ 712 वर नाव व क्षेत्र बरोबर आहे
    पण फेरफार नंबर नाही
    काय करावे

    उत्तर द्याहटवा
  7. क्षेत्र आहे पण सातबारा उतारा नाही काय करावे लागेल

    उत्तर द्याहटवा
  8. तलाठी पैसे मागतात काय करावे

    उत्तर द्याहटवा
  9. माझ्या पंजोबा नी जमीन खरेदी केली होती. आमच्याकडे खरेदी दस्त आहे (1963) पण जे वारस च नाहित अश्या चुलत्यांची नावे व आणेवारी लागली आहे तर काय कराव लागेल.

    उत्तर द्याहटवा
  10. तीन भाऊ वारसा आहेत पण फेरफार वर एकच भावाची नोंद झाली आहे काय करावे. बाकीच्यांची नवे कशी नोंदवावीत. आम्हाला नाव नोंद होतानाची notice पण बजावली गेली नाही.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तीन भाऊ वारसा आहेत पण फेरफार वर एकच भावाची नोंद झाली आहे काय करावे. बाकीच्यांची नवे कशी नोंदवावीत. आम्हाला नाव नोंद होतानाची notice पण बजावली गेली नाही.

      हटवा
  11. माझ्या काकाच्या चुकीमुळे माझ्या वडिलांचे सातबारा मध्ये नाव नाही आहे नाव चढवण्यासाठी मला काय करावा लागेल माझ्या काकाच्या मुलांनी सात बाऱ्यामध्ये त्यांचे वाढीस लावणे आहे पण आम्ही आमच्या हक्काच्या शेतीमध्ये भात शेती करतो सात बारा मध्ये माझ्या काकीचे आणि काकांच्या मुलांची नावे आहेत आमच्या घरातील कोणाचाही नाव नाही आता आम्ही काय करू थोरा मार्गदर्शन करा

    उत्तर द्याहटवा
  12. खरेदी.खत.नसून.व.पेरेपञक.गाव.नमुना १२मध्ये.त्या.वेळी तलाठीने.त्यानेपेरेपञक.आवजी
    ७ला.नाव.लावले व.दज.केला

    उत्तर द्याहटवा
  13. सर माझा प्रश्न असा आहे
    सर्वे नंबर मधे 1965 सालि फाळणी झाली आहे.
    तसा फाळणी नकाशा व गुणाकार बूक आहे त्या प्रमाणे वहिवाट आहे पण 1966 साली फेरफार करून तलाठ्यांनी आमचा हिस्सा दुसऱ्या नावाने केला आहे. फेरफार करताना
    1964 चा दुरुस्त फाळणी बारा वरून सातबरास दुरुस्ती केली असे नमूद केले. आता मी भूमी अभिलेख मधे अर्ज करून दुरुस्त फाळणी ची मागणी केली असता मला उत्तर मिळाले ते असे
    सदर सर्वे नंबर मधे दुरुस्त फाळणीचा शोध घेतला असता इकडील अभिलेख मधे आढळून येत नाही.सदर सर्व्हे नंबर मधे सन 1965ची फाळणी आढळून येत आहे.
    आता तो फेरफार नोंद रद्द करून चूकलेल्या नोंदी कशा दूरूस्त करावी.
    उत्तर मिळावे ही एकच अपेक्षा.

    उत्तर द्याहटवा
  14. सर उत्तर rrasal1976@gmail.com या मेल आयडीवर दिले तर फार बरे होईल

    उत्तर द्याहटवा
  15. नमस्कार सर आमच्या आईचे फेरफार वर नाव चुकले आहे आणि पुढे ७/१२ वर ते इतर बेकायदेशीर हक्कामध्ये आले आहे कृपया मार्गदर्शन करा

    उत्तर द्याहटवा
  16. कलम१५५ .७/१२.दुरुस्ती १९७३ .सालची चुक तहसिलदार साहेब पुरावे दिलेतर करु शकतात काय तसे अधिकार असतात अधिकार असतील मला कळवावे मला ७/१२ दुरुस्ती करायची आहे

    उत्तर द्याहटवा
  17. aamachi jamin devasthani aahe pan mistek aashi zali aahe 2010 maharasta shashan chya jr nusar devsthanche naav malkisadari ghenyat aale v aamchi naave itar hakkat dakhal karavi aasa aadesh zala aasatana aamchi naave lavnyayevaji aamchya mayat aajobache naav lavale v pude aamchya aajobala kunihi varas nahi manun jamin aamchya paraspar wakf keli aahe please uttar dya sir kay karun aamche naave itar hakkat yetil please please please uttar dya sir please

    उत्तर द्याहटवा
  18. शेत मोजणी झाल्यावर शेजारच्या कास्तकरणे अपील दाखल केला तहसील दार साहेबाने सुनावणी करिता बोलावलं आहे काय करावे plz मार्गदर्शन करावे ही विनंती

    उत्तर द्याहटवा
  19. 155 नुसार दुरुस्ती करण्यास अडचण येत असेल तर call me 7391029474

    उत्तर द्याहटवा
  20. माझ्या आईची जमीन आहे मी एकटीच वारस आहे पण माझ्या काकांनी १९९४ साली तलाठ्याकडे खोटे वाटणीपत्र करून घेतले व त्यावर फेर पडून माझी आई भुमिहिन झाली खरी वारस मी असतानी काकांनी जमिन बोगस नावावर करुन घेतली फेर रद्द होण्यासाठी काय करावे वाटणीपत्र सुद्धा तलाठ्याकडे आढळून येत नाही

    उत्तर द्याहटवा
  21. तहसिलदार साहेबांकडे फेर चौकशी अर्ज करताना वकील देता येतो काय .

    उत्तर द्याहटवा
  22. भुमी अभिलेख ची चुक तहसिलदार साहेब दुरूस्त करू शकतील काय .उत्तर द्या .

    उत्तर द्याहटवा
  23. मोजे आनंदनगर.ता.इंदापूर.जि.पुणे येथिल गट.नं.23/1पै.300 चोर.मी.बिगरशेती व दक्षिण कडील 6मीटर रुंदीच्या रस्त्याच्या हक्कासह खरेदीखत दस्त कं.39 35 मध्ये नमुत केले आहे.त्या प्रमाणे फेरफार 434 दुरुस्त करण्यात यावे.

    उत्तर द्याहटवा
  24. कलम १५५ तहसिलदार साहेबांनी चुकीचा निकाल दिला असेल तर .उत्तर द्या .

    उत्तर द्याहटवा
  25. कलम १५५ हस्तलिखीत ७/१2 चुक १९७३ आणी आँन लाईन ७/१२ चुक २०१०/२०१३ परावे देऊन पुरावे नाही असा निकाल दिला आहे जर निकाल मान्य नसेल तर काय करावे

    उत्तर द्याहटवा
  26. कोर्टात केस करू शकतो काय .उत्तर द्या

    उत्तर द्याहटवा
  27. साखळी रस्ता किती रूंदीचा असतो उत्तर द्या .

    उत्तर द्याहटवा
  28. मी 1992 मध्ये शैत वारसाकडून विकत घेतले परंतु ज्यांच्या कडून विकत घेतले त्यांची आई 1982 मध्ये मरण पावली ती नोंद फेरफार मध्ये घेतलेली नाही तरी त्यांचे नाव इतर हक्क मध्ये वारस म्हणून दिसते काय करता येईल

    उत्तर द्याहटवा
  29. कलम १५५ /७/१२ दुरूस्ती.हस्तलिखीत व आनलाईन चुकीचा आणी विरूद्ध निकाल देणे याला काय म्हणावे उत्तर द्या .

    उत्तर द्याहटवा
  30. कलम १५५ /७/१२ दुरूस्ती चुकीचा विरूद्ध निकाल दिला याला उत्तर काय असावे .उत्तर द्या .

    उत्तर द्याहटवा
  31. सर माझे 43 गुंठे चे खरेदी खत आहे व फेरफार वर पण 43 गुंठे आहे पण 7/12 वर 30 च गुंठे दाखवत आहे। असे का सर।। कृपया मदत करा

    उत्तर द्याहटवा
  32. सिटी सर्व्हे नंबर जर खरेदीखता मध्ये लिहतांना चुकला असेल तर आणि खरेदीखत १९८२ सालचे असेल तर

    उत्तर द्याहटवा
  33. फेरफार नोंदी साठी अर्ज कसा करावा

    उत्तर द्याहटवा
  34. हस्तलिखीत आणी आँनलाईन ७/१२ दुरूस्ती साठी काय करावे लागेल कोणाकडे अर्ज करावे लागतात उत्तर द्या.

    उत्तर द्याहटवा
  35. सर माझ्या जमीन बोजा कमी होत नाही काय करावे

    उत्तर द्याहटवा
  36. मंडल
    अधिकारी काम करणे साठी टाळाटाळ करीत असतील तर काय करावे.

    उत्तर द्याहटवा
  37. Pherpar madhe chuk zali tar to pherparand pherpar namuna 9 notice parat re register karava lagate ka?

    उत्तर द्याहटवा
  38. Old pherpar namuna 9 notice kashi find out karavi Or how to check is notice was given Or Not for that particular pherpar while it was register by Talathi

    उत्तर द्याहटवा
  39. जर मंडल अधिकारी वारस नोंदीसाठी चौकशी अहवाल चुकीचा दिला असेल .फेरफार हरकत सुनावणी निकाल न देता फक्त आदेश देत असेल तर १५५ ची दुरूस्ती साठी अर्धवट अहवाल देत असेल .आणि जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार केली तर जिल्हाधिकारी मंडल अधिकारी यांचे वर काय कारवाई करतात .उत्तर मिळावे.

    उत्तर द्याहटवा
  40. वाटणी पत्रा नुसार फेरफार घेतला श्रेत्र चुकवले त्यावर आळ मारले गेले असून कायकरावे

    उत्तर द्याहटवा