गाव नमुना नं. ६ म्हणजेच फेरफार नोंदवही होय आणि यातील नोंदीच ७/१२ वर येतात.
यामध्ये खालील बाबीचा समावेश असतो :-
१. गाव नमुना नं ६ फेरफाराची नोंदवही .
२. गाव नमुना नं ६ अ विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही.
३. गाव नमुना नं ६ ब विलंब शुल्क नोंदवही.
४. गाव नमुना नं ६ क वारस प्रकरणांची नोंदवही
५. गाव नमुना नं ६ ड पोट हिस्स्यांची नोंदवही.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने फेरफाराला खूप महत्व आहे.
chan mahiti
उत्तर द्याहटवावारस नोंदनि करन्या बाबत माहिती
उत्तर द्याहटवा