एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, १४ मार्च, २०१७

गाव नमुना १२- परिपत्रक

गाव नमुना नंबर १२ हा पिकासंबंधीचा आहे.

गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंदी घेताना हंगाम व पिकांच्या नोंदी घेणे अभिप्रेत आहे. गाव नमुना नंबर १२ मध्ये दिलेल्या रकान्यातच पिकांच्या नोंदी कराव्यात व त्या खाली क्षेत्र लिहावे.

पीक पाहणीत खालील बाबी तपासाव्यात :

१. वहिवाटदाराचे नाव.

२. पीक कोणते आहे व किती क्षेत्रात आहे.

३. विहीर व इतर सिंचनाचे साधन .

४. क्षेत्रातील झाडांची संख्या.

५. पडीक जमीन प्रकार.

इत्यादी नोंदी असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा